महाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video
वाईल्डर वेस्ट(Wilder West) कोलाड टीमकडून महाड येथील महापुरात रेस्क्यु ऑपरेशन(Rescue Operation) सुरू करण्यात आले आहे. या ऑपरेशनमध्ये अनेक जणांना वाचविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use. More Information.