titile - चेंबूरमधे रस्त्यातल्या खड्ड्यात बसून आरपीआयचं आंदोलन पावसामुळे मुंबई उपनगरातील रस्ते खड्डेमय झालेत. या खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले तसेच वाहन चालवताना देखील समस्या होत आहे. आरपीआयच्या आठवले गटाच्या वतीने चेंबूर मधील रस्त्यांच्याच्या बाहेर रांगोळी काढत खड्ड्यात बसून आंदोलन केलं.