विकी कौशलच्या 'साम बहादुर' चित्रपटातील 'रब का बंदा' हे दुसरे गाणे रिलीज झाले आहे, ज्यामध्ये विकीचा दमदार अवतार पाहायला मिळत आहे. याआधी 'बढते चलो' हे गाणे रिलीज झाले होते.