चित्रपटात विकीशिवाय फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा ​​यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सान्या विकीच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. तर, फातिमा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजारने केलं असून 1 डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.