kirti photo

‘फुलाला सुगंध मातीचा’ (Phulala Sugandha Maticha) मालिकेमध्ये जान्हवीच्या मंगळागौरीमध्ये कीर्तीचा पारंपरिक लूक (Kirti Traditional Look Photos) दिसून आला. कीर्तीची भूमिका समृद्धी केळकर (Samruddhi Kelkar Photos) निभावत आहे. नऊवारी साडी नेसलेली कीर्ती या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

  samruddhi kelkar photo

  कीर्तीने निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.

  samruddhi kelkar traditional look

  नऊवारी साडीसोबत तिने केसांचा खोपा घातला आहे.

  samruddhi kelkar pic

  नऊवारी साडीमध्ये कीर्तीचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.

  kirti photos

  मंगळागौरीच्या खेळासाठी कीर्तीने खास नऊवारी साडी नेसली आहे. मंगळागौरीच्या या खास दिवशी कीर्ती एका महत्त्वाच्या प्रकरणाचा छडा लावणार आहे.

  samruddhi kelkar pic new

  स्टार प्रवाहवर ७ ऑगस्टला दुपारी २ आणि सायंकाळी ७ वाजता ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत मंगळागौरीचा हा खास भाग दाखवण्यात येणार आहे.