1/6
सॅमसंग क्युएलईडी टेलिव्हिजन्स: 

जे ग्राहक सॅमसंग क्युएलईडी ८ के टिव्हीज खरेदी करतील त्यांना ७७,९९९ रूपये किंमतीचा सॅमसंग गॅलेक्सी एस २०+ मोफत देण्यात येणार आहे. त्याच बरोबर ग्राहकांना काही विशिष्ट क्युएलईडी टीव्हीज च्या पॅनलसाठी १० वर्षांची नो स्क्रीन बर्न इन वॉरंटी देण्यात येणार आहे. सॅमसंग क्युएलईडी टिव्ही ने प्रिमियम टिव्हीज आणि मनोरंजन क्षेत्रात नवीन क्रांती आणली असून यामुळे आकर्षक डिझाईन बरोबर अत्याधुनिक चित्राची गुणवत्ता मिळू लागली आहे. एचडीआर १०+ तंत्रज्ञानाने युक्त असल्याने टिव्ही ची अधिक ब्राईटनेस लेव्हल असल्याने अधिक सुस्पष्ट ‍चित्र दिसण्यास मदत होते. तंत्रज्ञाना मध्ये डायरेक्ट फूल ॲरे एलिट असल्याने चित्रांचे रंग आणि अचूक चित्रे मिळण्यास मदत होते.
सॅमसंग क्युएलईडी टेलिव्हिजन्स: जे ग्राहक सॅमसंग क्युएलईडी ८ के टिव्हीज खरेदी करतील त्यांना ७७,९९९ रूपये किंमतीचा सॅमसंग गॅलेक्सी एस २०+ मोफत देण्यात येणार आहे. त्याच बरोबर ग्राहकांना काही विशिष्ट क्युएलईडी टीव्हीज च्या पॅनलसाठी १० वर्षांची नो स्क्रीन बर्न इन वॉरंटी देण्यात येणार आहे. सॅमसंग क्युएलईडी टिव्ही ने प्रिमियम टिव्हीज आणि मनोरंजन क्षेत्रात नवीन क्रांती आणली असून यामुळे आकर्षक डिझाईन बरोबर अत्याधुनिक चित्राची गुणवत्ता मिळू लागली आहे. एचडीआर १०+ तंत्रज्ञानाने युक्त असल्याने टिव्ही ची अधिक ब्राईटनेस लेव्हल असल्याने अधिक सुस्पष्ट ‍चित्र दिसण्यास मदत होते. तंत्रज्ञाना मध्ये डायरेक्ट फूल ॲरे एलिट असल्याने चित्रांचे रंग आणि अचूक चित्रे मिळण्यास मदत होते.
2/6
सॅमसंग साईड बाय साईड आणि फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर्स: 
सॅमसंग रेफ्रिजरेटर्स आणि वॉशिंग मशीनच्या खरेदीवर ग्राहकांना १५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक आणि रू ९९० पासून सुरू होणारा ईझी ईएमआय पर्याय तसेच ३०० लीटर पेक्षा अधिक क्षमतेच्या फ्रीज वर एक ईएमआय ऑफचा पर्यायही देण्यात आला आहे. 
स्पेसमॅक्स साईड बाय साईड रेफ्रिजरेटर्स आणि फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर्स मुळे आता भारतीय ग्राहकांच्या वैविधपूर्ण साठवणूकीच्या गरजा पूर्ण होऊ लागल्या आहेत. सॅमसंग रेफ्रिजरेटर्स मध्ये ताजेपणा, उर्जा बचत, कुलिंग आणि टिकाऊपणा यांचे मिश्रण आहे. यामुळे उर्जा बिलात मोठी बचत होण्या बरोबरच अजोड कुलिंग आणि ताजेपणा पावरकट्स मध्येही टिकून राहते. 
रेफ्रिजरेटर्स बरोबर १० वर्षांची डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसरवर वॉरंटी देण्यात येत असून वॉशिंग मशीन्स वर मोटरची १२ वर्षांची तर संपूर्ण मशीनची ३० वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. ही ऑफर फॅमिली हब, साईड बाय साईड आणि फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर्स सह फ्लेक्सवॉश आणि ॲडवॉश वॉशिंग मशीन्स तसेच फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड आणि टॉप लोड वॉशिंग मशीन्ससाठी देण्यात आली आहे.
सॅमसंग साईड बाय साईड आणि फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर्स: सॅमसंग रेफ्रिजरेटर्स आणि वॉशिंग मशीनच्या खरेदीवर ग्राहकांना १५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक आणि रू ९९० पासून सुरू होणारा ईझी ईएमआय पर्याय तसेच ३०० लीटर पेक्षा अधिक क्षमतेच्या फ्रीज वर एक ईएमआय ऑफचा पर्यायही देण्यात आला आहे. स्पेसमॅक्स साईड बाय साईड रेफ्रिजरेटर्स आणि फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर्स मुळे आता भारतीय ग्राहकांच्या वैविधपूर्ण साठवणूकीच्या गरजा पूर्ण होऊ लागल्या आहेत. सॅमसंग रेफ्रिजरेटर्स मध्ये ताजेपणा, उर्जा बचत, कुलिंग आणि टिकाऊपणा यांचे मिश्रण आहे. यामुळे उर्जा बिलात मोठी बचत होण्या बरोबरच अजोड कुलिंग आणि ताजेपणा पावरकट्स मध्येही टिकून राहते. रेफ्रिजरेटर्स बरोबर १० वर्षांची डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसरवर वॉरंटी देण्यात येत असून वॉशिंग मशीन्स वर मोटरची १२ वर्षांची तर संपूर्ण मशीनची ३० वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. ही ऑफर फॅमिली हब, साईड बाय साईड आणि फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर्स सह फ्लेक्सवॉश आणि ॲडवॉश वॉशिंग मशीन्स तसेच फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड आणि टॉप लोड वॉशिंग मशीन्ससाठी देण्यात आली आहे.
3/6
विंड फ्री २.० सिरीज : 
ग्राहकांना१५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळून काही मॉडेल्स वर ५ वर्षांची कंडेन्सर आणि पीसीबी वर वॉरंटी तर डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसर वर १० वर्षांची वॉरंटी मोफत इन्स्टॉलेशन आणि मोफत गॅसचार्ज ही देण्यात येत आहे. 
सॅमसंगच्या विंड फ्री २.० सिस्टम मध्ये २३ हजार मायक्रो होल्सचा वापर केला जाऊन हळूवारपणे हवा खोलीत सोडली जाते ज्यामुळे आरामदायक गारवा मिळण्यास मदत होते. ज्यावेळी गरजेनुसार तापमान निर्माण होते त्यावेळी सिस्टम कडून समप्रमाणात शुध्द हवा पसरवली जाते. पूर्वीच्या त्रिकोणी डिझाईन ऐवजी आता चौकोनी ‍ डिझाईन मुळे छोट्या होल्सची संख्या पूर्वीच्या २१००० वरून आता २३ हजारांवर पोहोचली आहे. विंड फ्री २.० मुळे वापरकर्त्यांना एसी वर स्मार्ट होम ॲप व वायफायच्या माध्यमातून नियंत्रण मिळवणे शक्य आहे. यामुळे एसी चे नियंत्रण हे रिमोटसह थेट फिडबॅक घेऊन वापरणे शक्य होते. वापरकर्ते आता त्यांच्या गरजे नुसार उर्जेची गरजही ठरवू शकतात. अधुनिक अशा विंड फ्री एसीज मध्ये मोशन डिटेक्ट सेन्सर्स (एमडीएस) आणि ऑटोमॅटिक ली एनर्जी सेव्हिंग मोड मध्ये जाण्याची सोय आहे ज्यामुळे मानवी अस्तित्व ६० मिनिटांपर्यंत दिसून न आल्यास तो एनर्जी सेव्हिंग मोड मध्ये जातो. आणखी एक पर्याय म्हणजे तुम्ही वार्‍याची दिशाही ठरवू शकता.
विंड फ्री २.० सिरीज : ग्राहकांना१५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळून काही मॉडेल्स वर ५ वर्षांची कंडेन्सर आणि पीसीबी वर वॉरंटी तर डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसर वर १० वर्षांची वॉरंटी मोफत इन्स्टॉलेशन आणि मोफत गॅसचार्ज ही देण्यात येत आहे. सॅमसंगच्या विंड फ्री २.० सिस्टम मध्ये २३ हजार मायक्रो होल्सचा वापर केला जाऊन हळूवारपणे हवा खोलीत सोडली जाते ज्यामुळे आरामदायक गारवा मिळण्यास मदत होते. ज्यावेळी गरजेनुसार तापमान निर्माण होते त्यावेळी सिस्टम कडून समप्रमाणात शुध्द हवा पसरवली जाते. पूर्वीच्या त्रिकोणी डिझाईन ऐवजी आता चौकोनी ‍ डिझाईन मुळे छोट्या होल्सची संख्या पूर्वीच्या २१००० वरून आता २३ हजारांवर पोहोचली आहे. विंड फ्री २.० मुळे वापरकर्त्यांना एसी वर स्मार्ट होम ॲप व वायफायच्या माध्यमातून नियंत्रण मिळवणे शक्य आहे. यामुळे एसी चे नियंत्रण हे रिमोटसह थेट फिडबॅक घेऊन वापरणे शक्य होते. वापरकर्ते आता त्यांच्या गरजे नुसार उर्जेची गरजही ठरवू शकतात. अधुनिक अशा विंड फ्री एसीज मध्ये मोशन डिटेक्ट सेन्सर्स (एमडीएस) आणि ऑटोमॅटिक ली एनर्जी सेव्हिंग मोड मध्ये जाण्याची सोय आहे ज्यामुळे मानवी अस्तित्व ६० मिनिटांपर्यंत दिसून न आल्यास तो एनर्जी सेव्हिंग मोड मध्ये जातो. आणखी एक पर्याय म्हणजे तुम्ही वार्‍याची दिशाही ठरवू शकता.
4/6
सॅमसंग डिजिटल इन्व्हर्टर एअर कंडिशनर्स: 

डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसर वर १० वर्षांची वॉरंटी मोफत इन्स्टॉलेशन आणि मोफत गॅसचार्ज ही देण्यात येत आहे. 
सॅमसंग एअर कंडिशनर्सचे डिझाईन हे ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षांनुसार करण्यात आलेले आहे. या गरजांमध्ये वेगाने कुलिंग, कमी वीज लागणे आणि उकाड्यात चांगले कुलिंग यांचा समावेश आहे. कन्व्हर्टिबल मोड, हा मोड या वर्षीच्या सॅमसंगच्या नवीन तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे ग्राहक खोलीत एकटे असतांना अधिक उर्जा वाचवू शकतात.
सॅमसंग डिजिटल इन्व्हर्टर एअर कंडिशनर्स: डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसर वर १० वर्षांची वॉरंटी मोफत इन्स्टॉलेशन आणि मोफत गॅसचार्ज ही देण्यात येत आहे. सॅमसंग एअर कंडिशनर्सचे डिझाईन हे ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षांनुसार करण्यात आलेले आहे. या गरजांमध्ये वेगाने कुलिंग, कमी वीज लागणे आणि उकाड्यात चांगले कुलिंग यांचा समावेश आहे. कन्व्हर्टिबल मोड, हा मोड या वर्षीच्या सॅमसंगच्या नवीन तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे ग्राहक खोलीत एकटे असतांना अधिक उर्जा वाचवू शकतात.
5/6
सॅमसंग मायक्रोवेव्ह ओव्हन्स :
२८ लीटर हून अधिक क्षमतेच्या कन्व्हेन्शन स्मार्ट ओव्हन्स च्या खरेदीवर ग्राहकांना बोरोसिल किट मोफत देण्यात येणार असून त्याच बरोबर १० वर्षांची सिरॅमिक एनॅमल कॅव्हिटीवर तर मॅग्नाट्रॉनवर ५ वर्षांची वॉरंटी देण्यात येईल. सॅमसंगने भारतीय पाककलेत नाविन्य आणले असून ही मायक्रोवेव्ह ओव्हन्स भारतासाठी विशेष रूपाने तयार करण्यात आलेली आहेत. ग्राहकांना आता या मायक्रोवेव्हच्या रेंजचा उपयोग करून मसाला तडका आणि सन ड्राय फूड बरोबरच रोटी/नान आणि दही विरजणे शक्य होणार आहे.
सॅमसंग मायक्रोवेव्ह ओव्हन्स : २८ लीटर हून अधिक क्षमतेच्या कन्व्हेन्शन स्मार्ट ओव्हन्स च्या खरेदीवर ग्राहकांना बोरोसिल किट मोफत देण्यात येणार असून त्याच बरोबर १० वर्षांची सिरॅमिक एनॅमल कॅव्हिटीवर तर मॅग्नाट्रॉनवर ५ वर्षांची वॉरंटी देण्यात येईल. सॅमसंगने भारतीय पाककलेत नाविन्य आणले असून ही मायक्रोवेव्ह ओव्हन्स भारतासाठी विशेष रूपाने तयार करण्यात आलेली आहेत. ग्राहकांना आता या मायक्रोवेव्हच्या रेंजचा उपयोग करून मसाला तडका आणि सन ड्राय फूड बरोबरच रोटी/नान आणि दही विरजणे शक्य होणार आहे.
6/6
सॅमसंग डिजीटल इन्व्हर्टर मोटर वॉशिंग मशीन्स: 

वॉशिंग मशीन्स वर ईएमआय आणि डाऊन पेमेंट निवडण्याचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर आता ग्राहक हे ३६ महिन्यांपर्यंतचे ईएमआयचे पर्याय प्राप्त करू शकतात. सॅमसंग वॉशिंग मशीन्स मध्ये आता डिजिटल इन्व्हर्टर मोटर्स असल्याने मशीन सुरू असतांना कमी प्रमाणात वीजेचा वापर करून कमी आवाज आणि धक्के बसतात. अतिशय कमी प्रमाणात घर्षण होत असल्यामुळे मशीन खूपच कमी आवाज करत आणि सोप्या पध्दतीने काम करते त्यामुळे तुमच्या खर्चात मोठी बचत होऊन बजेटनुसार काम करणे शक्य होते.
सॅमसंग डिजीटल इन्व्हर्टर मोटर वॉशिंग मशीन्स: वॉशिंग मशीन्स वर ईएमआय आणि डाऊन पेमेंट निवडण्याचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर आता ग्राहक हे ३६ महिन्यांपर्यंतचे ईएमआयचे पर्याय प्राप्त करू शकतात. सॅमसंग वॉशिंग मशीन्स मध्ये आता डिजिटल इन्व्हर्टर मोटर्स असल्याने मशीन सुरू असतांना कमी प्रमाणात वीजेचा वापर करून कमी आवाज आणि धक्के बसतात. अतिशय कमी प्रमाणात घर्षण होत असल्यामुळे मशीन खूपच कमी आवाज करत आणि सोप्या पध्दतीने काम करते त्यामुळे तुमच्या खर्चात मोठी बचत होऊन बजेटनुसार काम करणे शक्य होते.