1/8
अनोख्या अशा ऑफर्स मध्ये ग्राहकांना विविध उत्पादनांच्या खरेदीबरोबर सुनिश्चित लाभ देण्यात येत असून याकरता उत्पादनांमध्ये सॅमसंग 
क्युएलईडी टीव्हीज, ४ के यूएचडी टीव्हीज, स्मार्ट टीव्हीज, स्पेसमॅक्स फॅमिली हब रेफ्रिजरेटर, साईड बाय साईड आणि फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर्स, फ्लेक्सवॉश वॉशिंग मशीन्स, ॲडवॉश वॉशिंग मशीन्स, फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड आणि टॉप लोड वॉशिंग मशीन्स, स्मार्ट ओव्हन्स आणि विंड फ्री एअरकंडिशनर्स व अन्य उत्पादनांचा समावेश आहे.  आपल्या ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन श्रेणीत वाढ करत सॅमसंगने नुकतेच आपल्या टिव्हीचा आवाज सुधारण्यासाठी साऊंडबार्स सुरू केले असून यात युनिक क्यु सिंफनी वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
अनोख्या अशा ऑफर्स मध्ये ग्राहकांना विविध उत्पादनांच्या खरेदीबरोबर सुनिश्चित लाभ देण्यात येत असून याकरता उत्पादनांमध्ये सॅमसंग क्युएलईडी टीव्हीज, ४ के यूएचडी टीव्हीज, स्मार्ट टीव्हीज, स्पेसमॅक्स फॅमिली हब रेफ्रिजरेटर, साईड बाय साईड आणि फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर्स, फ्लेक्सवॉश वॉशिंग मशीन्स, ॲडवॉश वॉशिंग मशीन्स, फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड आणि टॉप लोड वॉशिंग मशीन्स, स्मार्ट ओव्हन्स आणि विंड फ्री एअरकंडिशनर्स व अन्य उत्पादनांचा समावेश आहे. आपल्या ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन श्रेणीत वाढ करत सॅमसंगने नुकतेच आपल्या टिव्हीचा आवाज सुधारण्यासाठी साऊंडबार्स सुरू केले असून यात युनिक क्यु सिंफनी वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
2/8
या ऑफरच्या कालावधीत जे ग्राहक सॅमसंग क्युएलईडी ८ के टिव्हीज खरेदी करतील त्यांना ७७,९९९ रूपये किंमतीचा सॅमसंग गॅलेक्सी एस २०+  मोफत देण्यात येणार आहे. त्याच बरोबर ग्राहकांना काही विशिष्ट क्युएलईडी टीव्हीज च्या पॅनलसाठी १० वर्षांची नो स्क्रीन बर्न इन वॉरंटी देण्यात येणार आहे.

3/8
जे ग्राहक सॅमसंग स्मार्ट टीव्हीज खरेदी करतील त्यांना १५००० रूपयांपर्यंत कॅशबॅक आणि रू ९९० पासून पुढे असे सोपे ईएमआय सह ४३ इंच आणि वरील मॉडेल्स साठी एक ईएमआय ऑफची सुविधा देण्यात येणार आहे. मनोरंजन समोर ठेऊन सॅमसंग टिव्हीज मध्ये १ महिन्याचे झी ५ चे सबस्क्रीप्शन मोफत तर प्रिमियम पॅक्स वर ३० टक्के सूट देण्यात येत आहे.

4/8
रेफ्रिजरेटर विभागात जे ग्राहक सॅमसंग स्पेस मॅक्स फॅमिली हब रेफ्रिजरेटर खरेदी करतील त्यांना रू ३७९९९ किंमतीचा गॅलेक्सी नोट १० लाईट मोफत देण्यात येणार आहे. त्याच बरोबर सॅमसंग रेफ्रिजरेटर्स आणि वॉशिंग मशीनच्या खरेदीवर ग्राहकांना १५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक आणि  रू ९९० पासून सुरू होणारा ईझी ईएमआय पर्याय तसेच ३०० लीटर पेक्षा अधिक क्षमतेच्या फ्रीज वर एक ईएमआय ऑफचा पर्यायही देण्यात आला आहे.

5/8
रेफ्रिजरेटर्स बरोबर १० वर्षांची डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसरवर वॉरंटी देण्यात येत असून वॉशिंग मशीन्स वर मोटरची १२ वर्षांची तर संपूर्ण मशीनची ३० वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. ही ऑफर फॅमिली हब, साईड बाय साईड आणि फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर्स सह फ्लेक्सवॉश आणि ॲडवॉश वॉशिंग मशीन्स तसेच फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड आणि टॉप लोड वॉशिंग मशीन्ससाठी देण्यात आली आहे. जे ग्राहक सॅमसंग एअरकंडिशनर्स विकत घेतील त्यांना ते सोप्या अशा रू ९९०  पासून सुरू होणार्‍या ईएमआय मध्ये उपलब्ध आहेत. सॅमसंगच्या विंड फ्री एअर कंडिशनर्स मध्ये आता २३ हजार मायक्रो होल्स असल्याने संपूर्ण खोलीत हवा अगदी आरामदायक पणे पसरते जेणेकरून आरामदायक गारवा निर्माण होतो.  ग्राहकांना त्याच बरोबर १५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळून काही मॉडेल्स वर ५ वर्षांची कंडेन्सर आणि पीसीबी वर वॉरंटी तर डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसर वर १० वर्षांची वॉरंटी मोफत इन्स्टॉलेशन आणि मोफत गॅसचार्ज ही देण्यात येत आहे.

6/8
२८ लीटर हून अधिक क्षमतेच्या कन्व्हेन्शन स्मार्ट ओव्हन्स च्या खरेदीवर ग्राहकांना बोरोसिल किट मोफत देण्यात येणार असून त्याचबरोबर १० वर्षांची सिरॅमिक एनॅमल कॅव्हिटीवर तर मॅग्नाट्रॉनवर ५ वर्षांची वॉरंटी देण्यात येईल.

7/8
या सणासुदीच्या दिवसांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी माय सॅमसंग माय ईएमआय अंतर्गत ग्राहकांना त्यांच्या बजेट नुसार निवडक, टेलिव्हिजन्स, रेफ्रिजरेटर्स, मायक्रोवेव्ह आणि वॉशिंग मशीन्स वर ईएमआय आणि डाऊन पेमेंट निवडण्याचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर आता ग्राहक हे ३६ महिन्यांपर्यंतचे ईएमआयचे पर्याय प्राप्त करू शकतात व त्याच बरोबर काही निवडक रेफ्रिजरेटर आणि टिव्ही मॉडेल्सवर एक ईएमआय मोफत चा पर्यायही निवडू शकतात.

8/8
“ सणासुदीचे दिवस म्हणजे ग्राहकांना नवीन आणि अधिक स्मार्ट तंत्रज्ञानाने युक्त उपकरणे घरात आणण्याची संधी मिळते. एक ग्राहकाभिमुख ब्रॅन्ड म्हणून आम्ही नेहमीच आमच्या ग्राहकांना अजोड तंत्रज्ञान उपलब्ध करून देत असतो. सॅमसंगने नेहमीच सर्वोत्कृष्ट उत्पादने आणि आमच्या सर्वोत्कृष्ट ऑफर्स अजोड लाभांसह वाजवी दरात उपलब्ध केली आहेत.  आम्हाला खात्री आहे की जे ग्राहक मूल्य पाहतात त्यांच्यासाठी आमच्या या अनोख्या ऑफर्स त्यांची अपेक्षा पूर्ण करून त्यांचे जीवन हे सुयोग्य नाविन्याने भरून काढतील.” असे सॅमसंग इंडियाच्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स बिझनेस चे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट राजू पुल्लन यांनी सांगितले.