सांगलीच्या समडोळी येथील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेला राजवाड्याचे स्वरूप देण्यात आले आहे. रूपडे पालटलेली ही शाळा सध्या लक्षवेधी ठरत आहे. पाहा या शाळेची एक झलक.