saaniya chaudhari

नवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांच्या मुलाखती नवराष्ट्र प्रतिनिधी घेत आहेत. झी मराठीवरील (Zee Marathi) ‘दार उघड बये’ (Dar Ughad Baye) या मालिकेमध्ये संबळ वाजवणाऱ्या मुलीची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्री सानिया चौधरीने (Saaniya Chaudhari Interview) नवराष्ट्र प्रतिनिधीसोबत संवाद साधला. त्याचाच हा सारांश.