खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिंदे गटाने शिवसेना का सोडली हे सांगावं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.