eknath shinde

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी संतोष गडवे (Santosh Gadve) या शिंदे समर्थकाने आपल्या रक्ताने रेखाटलेले चित्र त्यांना भेट दिले. आ.संजय शिरसाठ यांच्या कार्यालयासमोरील सभेत या कलाकाराचा सत्कार करण्यात आला. आपल्या कलेच वेगळेपण इतरांना कळावे व शिंदेंबद्दलचे प्रेम व्यक्त करता यावं म्हणून स्वतःच्या रक्ताने चित्र काढल्याचे संतोष गडवे म्हणाले.