‘ए वतन मेरे वतन’ चं पहिलं गाणं रिलिज, जुलियाचे बोल अन् संगीत ऐकल्यावर तुम्हीही थिरकाल!

सारा अली खानची मुख्य भुमिका असलेला 'ए वतन मेरे वतन' हा चित्रपट ट्रेलर रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटातील साराच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. ही उत्कंठा आणखी वाढवण्यासाठी निर्मात्यांनी आता ट्रेलरनंतर 'जुलिया' चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले आहे.