सारा अली खानने आई अमृता सिंगसोबत उज्जैनला दिली भेट, पाहा फोटो…

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानला नवनवीन ठिकाणी फिरायला आवडते. विशेष म्हणजे अभिनेत्री कुठेही गेली तरी ती चाहत्यांसाठी सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करायला विसरत नाही. यावेळी सारा तिची आई अमृता सिंगसोबत उज्जैनला जाताना दिसली.

  सारा अली खान आई अमृता सिंगसोबत उज्जैनच्या महाकालमध्ये पोहोचली...पाहा फोटोज
  
  बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानला नवनवीन ठिकाणी फिरायला आवडते. विशेष म्हणजे अभिनेत्री कुठेही गेली तरी ती चाहत्यांसाठी सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करायला विसरत नाही. यावेळी सारा तिची आई अमृता सिंगसोबत उज्जैनला जाताना दिसली. मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत. या फोटोंसोबत साराने कॅप्शनमध्ये लिहिले – ‘आई आणि महाकाल #JaiMahakal #JaiBholenath.’
  या दरम्यान सारा पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये तर तिची आई अमृता निळ्या रंगाच्या पोशाखात दिसली.
  सारा अली खानने तिची आई अमृता सिंगसोबत खूप फोटो काढले आहेत.
  सारा अली खान ही नेहमी सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असते. नवनवीन फोटो ती शेयर करत असते. तिच्या फोटोंना चाहत्यांची नेहमी पंसती मिळत असते.