Fashion Inspiration! क्रितीचे ‘हे’ साडी लूक प्रत्येक कार्यक्रमासाठी ठरतील खास

    साडीमध्ये कोणतीही मुलगी सुंदरच दिसते. त्यामुळे साडी नेसली की लूक हा फारच सुंदर दिसतो. पाहा अभिनेत्री क्रिती सेननचे हे क्लासी लुक्स.
    कानात झुमके घालत तिने सुंदर लुक केला आहे.
    केसात सुंदर तिने फुलं घालत हेअर स्टाईल केली आहे.