‘थँक गॉड’चे दुसरे गाणे रिलीज, सिद्धार्थ मल्होत्रा-रकुलप्रीत दिसले एकमेकांच्या प्रेमात हरवलेले

अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत सिंग स्टारर 'थँक गॉड' 28 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटाबद्दल निर्माते आणि कलाकारही खूप उत्सुक आहेत. चित्रपटाचा ट्रेलर, टीझर आणि पहिले गाणे रिलीज झाल्यानंतर आता 'थँक गॉड'चे दुसरे गाणे रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे आहे 'हानिया वे'. गाणे रिलीज होण्यापूर्वी निर्मात्यांनी त्याचा टीझर रिलीज केला आहे. पूर्ण गाणे उद्या म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तुम्ही टीझर देखील पाहू शकता-