VIDEO : अण्णा हजारे यांचा CM एकनाथ शिंदे यांच्यासोबत व्हिडीओ कॉलद्वारे संवाद

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून अण्णांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं. एकनाथ शिंदे यांनी अण्णांना काहीही काम असेल तर हक्काने कधीही कॉल करा असं सांगितलं.