‘द आर्चीज’च्या प्रीमियरला सिनेसृष्टीचं अवतरली, शाहरुख खाननं लेकीला केलं सपोर्ट ; अगस्त्यासाठी बच्चन कुटुंबियाचीही हजेरी!

‘द आर्चीज’ या चित्रपट येत्या गुरुवारी प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शापुर्वी या चित्रपटाचं प्रीमियर मंगळवारी (5 डिसेंबर) मुंबईत आयोजित करण्यात आलं होता. या प्रीमियरला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

    शाहरुख खानची लेक सुहाना यावेळी खान लाल रंगाचा गाऊन परिधान करून प्रीमियरला आली होती.

    तर खुशी कपूरने आई श्रीदेवीचा ड्रेस परिधान केला होता.