शिवाजी पार्क (Shivaji Park) म्हणजे बाळासाहेब ठाकरे, असं गणित आहे. त्यामुळे खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे. शिंदेना शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा अधिकार नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी पंढरपूरमध्ये व्यक्त केलं आहे.