VIDEO : राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षनेत्याबाबत शरद पवार यांचाच निर्णय अंतिम असेल – जयंत पाटील

आज झालेल्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर विरोधी पक्षनेचेपदाबाबतचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेच निर्णय घेतील असे जयंत पाटील म्हणाले