येवल्यातील (Yeola) पैठणी जगप्रसिद्ध आहे. येवल्यातल्या एका पैठणी (Paithani) विणणाऱ्या कारागीराने शिवपार्वतीची प्रतिमा पैठणी (Shivparvati On Paithani) साडीवर साकारली आहे.