अमरावतीच्या राजकमल चौकात शिवसेने संपर्कप्रमुख अनंत गुढेंच्या मुलाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अभिनंदनाचे पोस्टर लावले होते. तर दुसऱ्या एका गटाने ते पोस्टर फाडले