मुंबई : ज्या वास्तू मध्ये १९१७ ते १९३२ गांधीजी राहीले ती वास्तू म्हणजे मुंबईतील मणी भवन, आणि ही हेरिटेज वास्तूच धोक्यात आलीय , मणी भवन च्या दोन इमारती सोडून लॅबरणम इमारतीचे पुनर्विकासचे काम सुरू आहे आणि त्याचे झटके-हादरे मणी भवनला बसत आहेत,त्यामुळे ही हेरिटेज वास्तू धोक्यात आली आहे.