गायिका आशा भोसले (Asha Bhosale) आपली नात झनईसोबत (Zanai Bhosale) वांद्रयातील एका रेस्टॉरंटमध्ये जाताना दिसल्या. या दोघींनी यावेळी जापनीज जेवणाचा आनंद घेतला. आजी आणि नातीच्या डिनर डेटचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाला आहे.