अनुपम खेर यांच्याशी मैत्री, प्रेम, लग्न! अशी आहे अभिनेत्री किरण खेर यांची लाईफ

आज अष्टपैलू अभिनेत्री किरण खेर (Kirron Kher) त्यांचा 70 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी

  किरण खेर यांचा जन्म 14 जून 1955 ला पंजाबमधील चंदीगड येथे झाला.

   

  1983 मध्ये रिलीज झालेल्या ‘असर प्यार दा’ या पंजाबी चित्रपटामधून त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं.

   

  अनुपम खेर आणि किरण खेर यांची पहिली भेट चंदीगडमध्ये झाली. दोघांच्या मैत्रीचं रुपातंर प्रेमात झाल्यानंतर त्यांनी 1985 मध्ये लग्नगाठ बांधली.

   

  किरण खेर यांच पहिलं लग्न बिझनमॅन गौतम बेरी यांच्यासोबत झालं होतं. त्यांना एक मुलगा असून त्याच नाव सिकंदर आहे. तो केवळ पाच वर्षांचा होता जेव्हा किरण आणि गौतम यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता.
  खूबसूरत’, ‘दोस्ताना’, ‘फना’, ‘वीर-जारा’, ‘मैं हूं ना’ और ‘देवदास’ , ‘मिलेंगे-मिलेंगे’, ‘कमबख्त इश्क’, ‘कुर्बान’, ‘फना’, ‘एहसास’, ‘अजब गजब लव’, ‘खूबसूरत’, ‘टोटल सियापा’ या हिट चित्रपटांमध्ये किरण यांनी काम केले.
  किरण खेर यांच्याकडे अनुपम खेर यांच्यापेक्षा दुप्पट मालमत्ता आहे. प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 30 कोटींहून अधिक संपत्ती आहे.