1/5
सुशांत अभ्यासात खूप हुशार होता. त्याने अनेक परीक्षा दिल्या. तसेच त्याला परीक्षेमध्ये उत्तम यशसुद्धा मिळाले होते. परंतु सुशांतला आपलं करिअर चित्रपटांमध्ये एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून घडवायचं होतं. त्यामुळे त्याने दिल्ली सोडून थेट मुंबई गाठली होती.

2/5
मुंबईमध्ये आल्यानंर सुशांतने एका डान्स ग्रुपसोबत परफॉर्मन्स केला. या डान्स ग्रुपचे प्रशिक्षक प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक ऐश्ले लोबो होते. त्यानंतर सुशांतने थिएटरवर आपली कामे प्रदर्शित करून एक सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळख बनवली.

3/5
जरा नच के दिखा २ आणि झलक दिखला जा ४ अशा हिंदी डान्सिंग शोमध्ये त्याने सहभाग घेतला होता. तसेच झलक दिखला जा ४ या डान्स शोमध्ये सुशांतला मोस्ट कंसिस्टंट परफॉर्मरचं टाईटल मिळालं होतं.

4/5
सुशांतने २००६ मध्ये एका कॉमनवेल्थ खेळामध्ये सहभाग घेऊन डान्स केला होता. त्यानंतर ५१ व्या फिल्मफेअर अवार्डमध्ये त्याने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून कामं केली होती.

5/5
सुशांतने आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले. शुद्ध देसी रोमांस, काय पो चे, छिछोरे, पीके, एम.एस धोनी अशा अनेक उत्तम चित्रपटांमधून काम करत त्याने प्रेक्षकांची मने जिंकली.