सोनाली कुलकर्णीचा ‘लय भारी’ अंदाज

  सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) ही मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

  अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे फोटो शूट सोशल मीडियावर फारच चर्चेत असते.

  सध्या अप्सराच नवीन लुक सध्या चाहत्यांना घायाळ करत आहे. तिच्या आगामी चित्रपट, टेलिव्हिजन शो, मालिका इत्यादींसह तिच्या रोजच्या जीवनातील अपडेट्स ती आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.

  सध्या सोनाली कुलकर्णीचे नवे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  तिने ती या फोटोमधील ड्रेस मध्ये खूपच सुंदर दिसत आहे. सोनालीने इंडो वेस्टर्न ड्रेस परिधान केला आहे.

  झी मराठी वरील डान्स महाराष्ट्र डान्स या शो मध्ये सोनाली कुलकर्णी याच ड्रेस मध्ये पहायला मिळणार आहे. नेहमी प्रमाणे सोनाली कुलकर्णीच्या फोटोंवर चाहत्यांनी कॉमेंट्स आणि लाईकचा पाऊस पाडला आहे.