माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील यश नेहाच्या हळदीचे खास फोटो!

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत यश-नेहाच्या लग्नाची धूमधाम सुरू आहे. साखरपुडा पार पडल्यानतंर आता त्यांच्या हळदी समारंभाचे फोटो समोर आले आहेत.

  अल्पावधित ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली यातील प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदेने साकारलेली यश आणि नेहाची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.

   

  नेहाने हळदी संमारंभासाठी पिवळ्या रंगाच्या साडी आणि फुलांच्या ज्वेलरीचा खास लूक केला आहे. या लूकमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

   

  साखरपुडा, मेंहदी आता हळदी समारंभातही नेहा आणि यशचा ऐन्जॅाय करताना दिसत आहे.

   

  लवकरच मालिकेत यश आणि नेहाच्या लग्नसोहळा पार पडताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल.