शिवसेनेचा ठाकरे गट कायदेशीररित्या योग्य आहे की अयोग्य याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी ठाकरे गट बेकायदेशीर आहे का ? या प्रश्नांचं उत्तर दिलं आहे.