आज करिश्मा कपूर, संजय कपूर, सारा अली खान, विजय वर्मा आणि पंकज त्रिपाठी यांसारख्या दिग्गज कलाकारांची भूमिका असलेल्या 'मर्डर मुबारक' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेला हा चित्रपट 15 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.