‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ नवीन टीझर प्रदर्शित, चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

या चित्रपटात सुनील बर्वे, आदिश वैद्य, शरद पोंक्षे, सागर तळाशीकर, मृण्मयी देशपांडे, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.