रणदीप हुड्डाच्या बहुप्रतिक्षित स्वातंत्र्यवीर सावकर चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च, अंकिता लोखंडेही दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत!

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाच्या (Randeep Hooda) बहुप्रतिक्षित स्वातंत्र्यवीर सावकर चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. अभिनेत्री अंकीता लोंखडेही चित्रपटात महत्त्वाच्या भुमिकेत आहे. चित्रपट 22 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.