‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाचे जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. या सिनेमात प्राजक्ता माळीसह वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक रजवाडे त्यांच्या प्रमुख भूमिका आहे. हॅाटेलमध्ये हे त्रिकुट गोंधळ घालताना दिसत आहेत. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना हसवण्यास हे कलाकार तयार आहेत. या चित्रपटाच दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केलं असून २९ सष्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.