अशी आहे नवी कोरी टोयोटा इनोव्हा हायक्रॉस, जिच्या येण्याने स्पर्धकांना भरणार आहे धडकी ; पाहा PHOTOS

टोयोटाची (Toyota) नवी कोरी इनोव्हा हायक्रॉसचे (Innova Hycross) नुकतेच अनावरण झाले. ती अंर्तबाह्य कशी दिसते हे जाणून घ्या फोटोंच्या माध्यमातून. या गाडीची बुकिंगही (Booking) सुरू झाली असून पुढल्या वर्षी तिची डिलिव्हरीही मिळणार असल्याचं कंपनीने नमूद केलं आहे.