हा एक कॅामेडी फॅमिडी ड्रामा असून चित्रपट २२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटात विकी कौशल आणि मानुषी छिल्लर व्यतिरिक्त यशपाल शर्मा, कुमुद मिश्रा, मनोज पाहवा, सृष्टी दीक्षित इत्यादी कलाकार दिसणार आहेत.