1/9
2/9
2. सिंधुताई सपकाळ. ‘अनाथांची माय’ अशी देशभर ओळख. महाराष्ट्रातील अनेक अनाथ बालकांचा सांभाळ आणि पालनपोषणाचे कार्य. १ हजारहून अधिक बालकांचा सांभाळ. ऐन विशीत गर्भवती असताना पतीनं साथ सोडली. वयाच्या सत्तरीत पतीनं माफी मागितली. एवढ्या त्रासानंतरही मोठ्या मनानं माफ करत सिंधुताईंनी पतीचा मूल म्हणूनच स्विकार केला.

3/9
नसीमा हुरजूक. ‘हेल्पर्स ऑफ द हँडीकॅप्ड, कोल्हापूर’ या संस्थेच्या माध्यमातून अपंगांसाठी मोठं कार्य. अपंगांसाठी विविध प्रशिक्षण आणि पुनर्वसन केंद्रांची स्थापना. ‘चाकाची खुर्ची’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध.

4/9
डॉ. राणी बंग, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आदिवासींच्या आरोग्यासाठी मोठं कार्य. राज्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी अथक मेहनत, सर्च संस्थेच्या माध्यमातून आरोग्याबाबत जनजागृती.

5/9
डॉ. मंदाकिनी आमटे, महाराष्ट्रातील थोर सामाजिक कार्यकर्त्या आणि डॉक्टर म्हणून ओळख. पती डॉ. प्रकाश आमटेंसह एकत्रित मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित. लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेशात मोठं कार्य.

6/9
निलिमा मिश्रा, महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रातील आघाडीचं नाव. २०११ मध्ये ऱॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरव. भगिनी निवेदित ग्रामीण विज्ञान निकेतनच्या माध्यमातून ग्रामीण महिलांसाठी मोठं कार्य.

7/9
मंगल खिंवसारा. महिला अत्याचार, सबलीकरण आणि आदिवासी मुलांचं शिक्षण. तीस वर्षांपासून समाजसेवेत. मराठवाड्यात विशेष काम.

8/9
उल्का महाजन, रायगड जिल्ह्यातील सर्वहारा आंदोलनामुळे राज्यभर ओळख, आदिवासी आणि कातकरींसाठी विशेष कार्य,  SEZ विरोधात आक्रमक आंदोलन, विस्थापितांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष.

9/9
वर्षा देशपांडे, २५ वर्षांपासून महिलांच्या विविध समस्यांवर कार्य. महिलांना कायद्याची माहिती होण्याच्या दृष्टीने साताऱ्यात कायदेविषयक मोफत सल्ला केंद्र. कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्याच्या प्रसारासाठी मोठे कार्य.