1/5
गरम पाणी - तुम्ही घशात कोणतीही समस्या उद्भवण्याआधी रोज दिवसातून दोनवेळा गरम पाणी पिण्याची सवय लावली तर तुम्हाला घशासंबंधी कोणत्याही आजारांचा सामना करावा लागणार नाही. आपला घसा अनेकदा कोरडा पडतो त्यामुळे घशात इन्फेक्शन किंवा संक्रमण होण्याची संभवना आहे. त्यामुळे एखाद्या पातेल्यात किंवा मोठ्या भांड्यात गरम पाणी घेऊन टॉवेले झाकून त्या पाण्याची वाफ घ्यावी. असे केल्याने घशाती इन्फेक्शन आणि संक्रमण कमी होते. असे दिवसातून २ वेळा केल्यास फायदेशीर ठरेल.

2/5
मध - मध शरीरासाठी पोषक व फायदेशी आहे. त्यामधील पोषक तत्त्व बॅक्टेरिया नष्ट करता. मधामध्ये दालचिनी पावडर मिसळून ३ वेळा सेवन करा. त्यामुळे टॉन्सिलची समस्या कमी होण्यास मदत होईल.

3/5
हळद - हळदीचे फायदे तुम्हाला खुप प्रकारचे माहित असतील. एँटी- बॅक्टेरिअल, एँटी-फंगल गुण हळदीत असतात. घसा खवखवण्याच्या समस्येवर हळदीचा वापर उयाकरक ठरु शकतो. त्यासाठी हळद, काळं मीठ, काळी मिरी पाण्यात घालून उकळून घ्या. हे पाणी गाळून घेवून सलग दोन ते तीन दिवस गुळण्या करा. असे केल्यास समस्या लवकर दूर होईल.

4/5
आलं - दररोज आल्याचा चहा प्यायल्यानं घश्याच्या समस्या दर होतात. आलं एक नैसर्गिक वेदनाशामक आहे. म्हणून घशात वेदना आणि जळजळ शांत करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. सर्दी खोकला कमी करण्यास आल्याचा मोठा फायदा होतो.

5/5
मनुका - घशाचा संसर्ग दूर करायचा असेल तर सकाळी आणि संध्याकाळी थोड्या मनुका खा. असे केल्यास १० दिवसात घशाची खवखव दूर होते.