नागपूरच्या फुटाळा तलावात बनत असलेल्या जगातील सगळ्यात मोठ्या फाउंटनचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी या प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमोर या फाउंटेनचं प्रात्यक्षिक दाखविण्यात आलं.