शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचा मुंबई तोडण्याचा प्लॅन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.