अमरावती : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे उद्धव ठाकरे अहंकारी आहेत. येणाऱ्या मुंबई मनपा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दिसेल, अशी प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिली आहे.