1/5
नवी दिल्लीः लॉकडाउननंतर भारतात अनेक नवीन कार लाँच झाल्या आल्या आहेत. भारतात फेस्टिव्ह सीजन आता थोड्याच दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्व कार निर्माता कंपन्या या फेस्टिव्ह सीजनमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहेत. यावर्षी 
भारतात अनेक नवीन कार येत आहेत. यात विविध ब्रँड्सचा समावेश आहे. पुढल्या चार महिन्यात भारतात कोणकोणत्या कार येणार 
जाणून घ्या.
नवी दिल्लीः लॉकडाउननंतर भारतात अनेक नवीन कार लाँच झाल्या आल्या आहेत. भारतात फेस्टिव्ह सीजन आता थोड्याच दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्व कार निर्माता कंपन्या या फेस्टिव्ह सीजनमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहेत. यावर्षी भारतात अनेक नवीन कार येत आहेत. यात विविध ब्रँड्सचा समावेश आहे. पुढल्या चार महिन्यात भारतात कोणकोणत्या कार येणार जाणून घ्या.
2/5
किआ सॉनेट
ही कार कंपनीने नुकतीच बाजारात आणली आहे. या कारची भारतात बुकिंग सुद्धा सुरू झाली आहे. ही कार टेक लाइन आणि जीटी लाइन या दोन्ही ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. कार ३ इंजिन ऑप्शन आणि ५ गियरबॉक्स ऑप्शनध्ये खरेदी करता येईल.
किआ सॉनेट ही कार कंपनीने नुकतीच बाजारात आणली आहे. या कारची भारतात बुकिंग सुद्धा सुरू झाली आहे. ही कार टेक लाइन आणि जीटी लाइन या दोन्ही ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. कार ३ इंजिन ऑप्शन आणि ५ गियरबॉक्स ऑप्शनध्ये खरेदी करता येईल.
3/5
नवी महिंद्रा थार
महिंद्रा कंपनीने ही कार गेल्या आठवड्यात सादर केली आहे. महिंद्रा आपल्या या जबरदस्त ऑफरोड कारला २ ऑक्टोबर रोजी लाँच 
करणार आहे. या कारच्या सेफ्टीसाठी ड्युल फ्रंट एअरबॅग्स ABS, EBD, रिव्हर्स पार्किग सेंसर, स्पीड अलर्ट सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम रोल ओव्हर मिटिगेशन, हिल होल्ड असिस्ट, हिल डीसेंट कंट्रोल यासाराखे सेफ्टी फीचर्स दिले आहेत.
नवी महिंद्रा थार महिंद्रा कंपनीने ही कार गेल्या आठवड्यात सादर केली आहे. महिंद्रा आपल्या या जबरदस्त ऑफरोड कारला २ ऑक्टोबर रोजी लाँच करणार आहे. या कारच्या सेफ्टीसाठी ड्युल फ्रंट एअरबॅग्स ABS, EBD, रिव्हर्स पार्किग सेंसर, स्पीड अलर्ट सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम रोल ओव्हर मिटिगेशन, हिल होल्ड असिस्ट, हिल डीसेंट कंट्रोल यासाराखे सेफ्टी फीचर्स दिले आहेत.
4/5
एमजी ग्लॉस्टर
ही कंपनीची बहिप्रतिक्षित SUV आहे. Gloster तीन लाईनच्या सीट्समध्ये फुल साईज एसयुव्ही आहे. भारतीय बाजारात या कारची टक्कर Toyota Fortuner, Ford Endeavour आणि Mahindra Alturas यासारख्या एसयुव्ही सोबत असणार आहे. ही कार फेस्टिव्ह सीजनमध्ये भारतात लाँच करण्यात येणार आहे.
एमजी ग्लॉस्टर ही कंपनीची बहिप्रतिक्षित SUV आहे. Gloster तीन लाईनच्या सीट्समध्ये फुल साईज एसयुव्ही आहे. भारतीय बाजारात या कारची टक्कर Toyota Fortuner, Ford Endeavour आणि Mahindra Alturas यासारख्या एसयुव्ही सोबत असणार आहे. ही कार फेस्टिव्ह सीजनमध्ये भारतात लाँच करण्यात येणार आहे.
5/5
नवी ह्युंदाई i20
ही कंपनीच्या सर्वात प्रसिद्ध कारपैकी एक कार आहे. कंपनी यात हॅचबॅक कारचे नवीन जनरेशन मॉडल ऑक्टोबर मध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात येणारी ह्युंदाईची i20 ग्लोबल मार्केटमध्ये थोडी वेगळी असणार आहे. इंडियन मॉडलची लांबी ४ मीटरपेक्षा कमी आहे. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये या कारची लांबी 4,040mm आहे.
नवी ह्युंदाई i20 ही कंपनीच्या सर्वात प्रसिद्ध कारपैकी एक कार आहे. कंपनी यात हॅचबॅक कारचे नवीन जनरेशन मॉडल ऑक्टोबर मध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात येणारी ह्युंदाईची i20 ग्लोबल मार्केटमध्ये थोडी वेगळी असणार आहे. इंडियन मॉडलची लांबी ४ मीटरपेक्षा कमी आहे. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये या कारची लांबी 4,040mm आहे.