UPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून २०२०मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ७६१ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. या परीक्षेमध्ये बिहारचा आणि आयआयटी मुंबईतून पदवीधर झालेला शुभम कुमार देशात पहिला आला आहे. तर महाराष्ट्रातील नागपूरची मृणाली जोशी देशात ३६वी आली आहे.
We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use. More Information.