Published: May 18, 2022 04:01 PM
Urvashi Rautela Photosव्हाइट रफल गाऊनमध्ये परीसारखी दिसली उर्वशी रौतेला, कान्स फिल्म फेस्टिव्हलमधला लूक पाहून चाहते फिदा
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या (Cannes Film Festival 2022) पहिल्याच दिवशी बॉलिवूड अभिनेत्रींनी जगाचं लक्ष वेधलं आहे. त्यातही अभिनेत्री उर्वशी रौतेलाला (Urvashi Rautela Red Carpet look) लूक खूप खास ठरला. कान्स फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी उर्वशी रौतेला (Urvashi Rautela Photos) व्हाईट रफल गाऊनमध्ये (White Ruffle Gown) दिसली. या लॉन्ग गाऊनमध्ये उर्वशी एखाद्या परीसारखी भासत होती. उर्वशीच्या या लूकची सध्या खूप चर्चा आहे.





Published: May 18, 2022 04:01 PM Updated: May 18, 2022 04:08 PM