‘चल अब वहाँ’ (Chal Ab Wahan Song) हे हिंदी गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. या गाण्याविषयी वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi) आणि पूजा सावंतने (Pooja Sawant) आपलं मत व्यक्त केलं आहे.