‘कन्नी’ने साजरा केला व्हॅलेंटाईन डे…. ऋता दुर्गुळे, शुभंकर, वल्लरी, अजिंक्यने केली धमाल!

मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांचा मागोवा घेणाऱ्या ‘कन्नी’ चित्रपटातील कलाकारांनी आज व्हॅलेंटाईन डे गेट वे ॲाफ इंडिया येथे क्रुझवर साजरा केला. यानिमित्ताने ऋता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज, ऋषी मनोहर, अजिंक्य राऊत यांच्यासह निर्माते, दिग्दर्शकांनी गाणी, नृत्य करत धमाल केली.

    मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांचा मागोवा घेणाऱ्या ‘कन्नी’ चित्रपटातील कलाकारांनी आज व्हॅलेंटाईन डे मीडियासोबत गेट वे ॲाफ इंडिया येथे क्रुझवर साजरा केला
    यानिमित्ताने ऋता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज, ऋषी मनोहर, अजिंक्य राऊत यांच्यासह निर्माते, दिग्दर्शकांनी पत्रकार मित्रांसोबत गाणी, नृत्य करत धमाल केली.
    ‘कन्नी’ चित्रपट ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
    सनी राजानी, अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे.
    हसू आणि आसूने भरलेल्या ‘कन्नी’चा प्री टिझर भेटीला मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणाऱ्या चित्रपटाचं टिझर सोशल मीडियावर झळकलं आहे.