thipkyanchi rangoli

वर्षभरात येणारे सगळे सण मराठी मालिकांमध्येही दाखवले जातात. येत्या १४ जूनला वटपौर्णिमा (Vat Purnima On Star Pravah Photos) साजरी होत आहे. ‘स्टार प्रवाह’ च्या मालिकांमध्ये वटपौर्णिमेचा उत्साह दिसून येत आहे. मालिकांमधल्या अभिनेत्रींच्या खास पारंपरिक लुकची सध्या चर्चा सुरु आहे. पाहा या फोटोंची खास झलक.

  aniruddha and sanjana

  ‘आई कुठे काय करते’ मालिकेत संजनाचा लुक पाहून चाहते खूश झाले आहेत.

  abhishek and anagha

  ‘आई कुठे काय करते’ मालिकेमध्ये अनघा आणि अभि हे नुकतंच लग्न झालेलं क्युट कपल वटपौर्णिमेसाठी उत्साही असल्याचं दिसत आहे.

  rang majha wegla

  ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत साधेपणाने का होईना दिपा वटपौर्णिमा साजरी करणार आहे. कार्तिकवर कोणतंही संकट येऊ नये, ही तिची मनापासूनची इच्छा आहे.

  aboli

  ‘अबोली’ मालिकेतली अबोलीही मनापासून वडाची पूजा करताना दिसणार आहे.

  pinkicha vijay aso

  ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेमध्ये पिंकीची लग्नानंतरची पहिलीच वटपौर्णमा आहे. त्यामुळे त्याला वेगळंच महत्त्व आहे.

  phulala sugnadh maticha vat purnima

  ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतही किर्ती शुभमसाठी वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे.

  sukh mhanje naki kay aste

  सगळ्यांचं लाडकं कपल गौरी आणि जयदीप यांची वटपौर्णिमा खूप खास असणार आहे. त्यामुळे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेविषयी लोकांना खूप उत्सुकता आहे.