समिधा गुरूवर मालिकांची बरसात|

सोनी मराठीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेत अभिनेत्री समिधा गुरू मधूरा पाठकची भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेविषयी तीने नवराष्ट्रबरोबर केलेली ही खास बातचीत.