आता हे गाणे गेल्या 24 तासात यूट्यूबवर (Youtube) सर्वाधिक वेळा पाहिले गेले आहे. आकडेवारीनुसार, आदिपुरुषला 2,62,91,237 व्ह्यूज आणि 4,84,186 लाईक्स मिळाले आहेत.