अभिनेता कार्तिक आर्यनचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाददिवशी त्याने चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिलंय. कार्तिक आर्यनच्या शहजादा चित्रपटाचं फर्स्ट लूक रिलीज झालाय. या चित्रपटात कार्तिक सोबत क्रिती सेनॉन, मनीषा कोईराला, परेश रावल, रोनित रॉय, सचिन खेडेकर, यांच्या प्रमुख भूमिका आहेत.