साऊथ सुपरस्टार चिरंजीवींचा दमदार आवाज ब्रम्हास्त्रच्या तेलगू व्हर्जनमध्ये, १५ जूनला ट्रेलर होणार प्रदर्शित

बहुप्रतिक्षित ब्रम्हास्त्र चित्रपटाची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा होतेय. साऊथ सुपरस्टार चिरंजीवींचा ब्रम्हास्त्रच्या तेलगू व्हर्जनमध्ये आपला दमदार आवाज दिलाय. या चित्रपटाचा ट्रेलर १५ जूनला प्रदर्शित होणार आहे.