मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या कोकणच्या दौऱ्यावर असून आज त्यांचे चिपळूण येथे जंगी स्वागत करण्यात आले.